378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 08/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
|
प्रभात वंदन – गीर्वाणवाणी – हरिशरणाष्टकम्
– कविता खरवंडीकर , चिंतन – सुप्रिया जोशी – परमार्थ आणि समाजसेवा या बाबत समर्थांचे
विचार
|
स.06.35 व दु.1.45
|
उत्तम शेती - हवामान अंदाजावर आधारित कृषि सल्ला
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – गवती चहा
– वैद्य शैलेश गुजर
|
स.6.50 व दु.1.55
|
नातं निसर्गाशी - त्सुनामी आणि वनस्पती – डॉ.प्रकाश दिवाकर
|
स.8.45 वा.
|
मलाही काही सांगायचंय – पेट्रोल पंपावर सेवा
देणा-या बंधू भगिनींच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रम – निवेदन- वैशाली जाधव, सा.क.
तेजश्री कांबळे
|
स.9.15 वा.
|
‘’वाटा
विकासाच्या ‘’
केंद्र शासनाच्या महत्वपूर्ण योजनांवर आधारित कार्यक्रम मालिका – प्रधानमंत्री
मातृ सुरक्षा योजना – सहभाग – डॉ. संजीवकुमार जाधव, सा.क. राजेंद्रकुमार
घाडगे
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – पं.अजय चक्रवर्ती – गायन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – मेघ मल्हार
– पावसाशी गट्टी करणा-या व्यक्तिंशी गप्पा – संशोधकांच्या नजरेतुन पावसाळा – गरवारे
कॉलेजचे प्राणि शास्त्र विभाग प्रमुख प्रा.आनंद पाध्ये यांच्याशी गप्पा गोष्टी
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – भेदिक – वसंतराव
नारायणगाव नाळे आणि सहकारी
|
रा. 7.30
वा.
|
माझे घर माझे शेत – शेतकरी
मित्रांचं उत्पन्न सन 2022 पर्यंत दुप्प्ट करण्याच्या हेतूनी मार्गदर्शन
करणारी प्रा.का.मालिका – शेतशिवार, कांदा साठवणीतील कीड आणि रोग व्यवस्थापन
– माहिती – डॉ. सुरेश जनार्दन गावंडे
|
रा.10.00 वा.
|
फोन इन आपली आवड –
सा.क. – शैलेश
परांजपे
|
No comments:
Post a Comment