378
अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 30/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स.
6.40 वा.
|
उत्तम
शेती – फुल शेती सल्ला
|
स.8.45
वा.
|
केरळ
राज्यातील परिस्थिती पाहून माणुसकीचा हात पुढे करणा-या स्वयंम सेवकांच्या
मनोगतांवर आधारित विशेष कार्यक्रम
|
स.9.15
वा.
|
वाटा
विकासाच्या केंद्र सरकारच्या महत्त्व
पुर्ण योजनांवर आधारित कार्यक्रम मालिका – 'प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना' सा.क.
राजेंद्रकुमार घाटगे
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध
– राम नगरकरांचे आत्मचरित्र –
रामनगरीविषयी वंदन नगरकर यांनी सादर केलेला लग्नाचा 'किस्सा '
|
दु.2.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – विदुषी हिराबाई बडोदेकर – गायन
|
सायं.6.30
वा.
|
कामगारांसाठी
कार्यक्रम – श्रमिक जगत – औद्योगिक क्रांती आणि कामगार वाचक स्वर – वेदांगी
कुलकर्णी
|
रा.9.30
वा.
|
आलाप
- शास्त्रीय संगीत – पुष्कर गाडगीळ - शास्त्रीय गायन
|
No comments:
Post a Comment