378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार
दिनांक 26/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
प्रभात वंदन – गीर्वाणवाणी
– दशावतार वर्णन – मधुसुदन कानेटकर, चिंतन – भानू काळे-
कमी बोलण्याचे फायदे
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – डोळे येणे – डॉ. सचिन बोधले
|
स.10.55 व रा. 7.55
|
‘ मन की
बात’ – मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी जनतेशी साधलेला मुक्त संवाद आणि त्याचा मराठी अनुवाद
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – सखी
संवाद – फोन इन कार्यक्रम –– सा.क.गौरी
पत्की
|
दु.1.00 वा.
|
विशेष गीतगंगा – मान्यवरांच्या
पसंतीची गाणी– सहभाग – ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी ,
सा.क. संजय भुजबळ
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान –‘स्वत:ला
घडवतान’’(नविन मालिका) अभिनेते शशांक शेंडे यांच्याशी बालकलाकारांनी
साधलेला संवाद
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन
– देविदास भागुजी बो-हाडे आणि सहकारी
|
रा.7.10 वा.
|
माझे घर माझे शेत – सांप्रदायित
कीर्तन- सा.क.सुरेश
वसंत थीटे आणि सहकारी
|
रा.8.15 वा.
|
समन्वित कार्यक्रम – नारी
समता दिवस – नारी समता – तरतुदी आणि वास्तव ले. प्रा.स्मिता जयकर, सा.क.
अनिरुध्द कांबळे (आकाशवाणी – जळगाव )
|
No comments:
Post a Comment