378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 20/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05
|
प्रभातवंदन – गीर्वाणवाणी – द्वादश ज्योतिर्लिंग
स्मरण. - सच्चिदानंद गाडगीळ, चिंतन – मकरंद वझे
|
स.06.40 व दू.1.45वा.
|
उत्तम शेती – बदलत्या वातावरणात कोंबड्यांचे आरोग्य
|
स.8.45 वा.
|
परिक्रमा – पंढरपूर ते आळंदी परतवारी करणारे सुधीर
महाबळ यांची मुलाखत
|
स.9.15 वा.
|
वाटा विकासाच्या – केंद्र सरकारच्या महत्वपूर्ण
कल्याणकारी योजनावर आधारित कार्यक्रम मालिका , सा.क. राजेंद्रकुमार घाटगे
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय गायन – माधव डोंगरे
|
दू.12.00.वा.
|
स्नेहबंध –
पश्चिम घाट जैव विविधता अभ्यासक डॉ अपर्णा वाटवे यांची मुलाखत
|
दु.1.05 वा
|
खुलं आकाश – मालिका – टिंटोच्या गोष्टी – भाषा
अभ्यास – ले.अक्षयवाटवे, सा.क. तेजश्री कांबळे
|
दु.2.30 वा.
|
आलाप- शास्त्रीय वाद्य संगीत – 1.पं.एम.एस.गोपाळकृष्णन-
व्हायोलिन वादन, 2.मुकेश जाधव – तबला वादन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – यंदाचे रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ सोनम
वांगचुक आणि डॉ भारत वाटवानी यांच्याशी दूरध्वनी वरून झालेली बातचीत
|
सायं.6.30 वा.
|
उपशास्त्रीय
गायन – विदुषी शोभा गुर्टू
|
सायं.7.15 वा.
|
समन्वित कार्यक्रम – दिशा विकासाची –केंद्र
सरकारच्या महत्त्वपूर्ण कल्याणकारी योजनांवर आधारित कार्यक्रम मालिका
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर
माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न सन 2022पर्यंत दुप्पट करणाच्या हेतुनी
मार्गदर्शन पर प्रा.का. मालिका शेतशिवार,2. भात पिकांतील एकात्मीक खत व्यवस्थापन – माहिती –डॉ नरेंद्र काशिद
|
रा.9.30 वा.
|
नाटक – रणमर्द – ले.रत्नाकर मतकरी – सा.क. गौरी
लागू
|
रा.10.00 वा.
|
फोन इन आपकी पसंद– सा.क. वीणा भावे
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय गायन – मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर
|
No comments:
Post a Comment