378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 23/08/2018
चे विशेष कार्यक्रम
स.6.50व दु.1.55
|
नातं निसर्गाशी – निसर्ग कविता- डॉ.
मंदार दातार
|
स.9.15
वा.
|
वाटा
विकासाच्या केंद्र सरकारच्या महत्त्व
पुर्ण योजनांवर आधारित कार्यक्रम मालिका –‘एक भारत श्रेष्ठ
भारत’ या मध्ये भारत सरकारच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध मंत्री आणि अधिकारी यांच्या
मुलाखतींचे संपादित अंश , सा.क. राजेंद्रकुमार घाटगे
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध
– डॉ.बाबासो आंबेडकर या चित्रपटाच्या
निर्मिती प्रकियेविषयी डॉ. जब्बार पटेल यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.1.05
वा.
|
खुलं
आकाश – मालिका – टिंटोच्या गोष्टी – अनुभवाधिष्ठित शिक्षण – ले.अक्षय वाटवे, सा.क. तेजश्री कांबळे
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– ‘स्टे टयुन्ड’ – फ्रेश गप्पा रिफ्रेशिंग गाणी –
सा.क. मृणाल दातार
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत
– भारूड – संध्या सखी आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
कामगारांसाठी
कार्यक्रम – श्रमिक जगत – कामगारांसाठी व्यवस्थापनशास्त्र – ताणतणावाचे व्यवस्थापन
– प्रा.डॉ. सुभाष शिंदे
|
रा.9.30
वा.
|
नाटकांचा
अखील भारतीय कार्यक्रम -
|
No comments:
Post a Comment