378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 13/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.40 व दू.1.45वा.
|
उत्तम शेती – पशुंच सेंद्रीय पालन
|
स.6.50
व दु.1.55 वा.
|
नातं निसर्गाशी – जपु या निसर्गाला – सुनिल
लिमये
|
स.8.45
वा.
|
परिक्रमा – ताराबाई लाळे आणि मंदा नाईक यांनी
सांगितलेल्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या आठवणी
|
स.9.15
वा.
|
वाटा विकासाच्या – केंद्र सरकारच्या महत्वपूर्ण
कल्याणकारी योजनावर आधारित कार्यक्रम मालिका – प्रधानमंत्री ग्रामसडक योजना – सहभाग
– श्री विष्णू पालवे , सा.क. राजेंद्रकुमार घाटगे
|
दु.12.00
.वा.
|
स्नेहबंध –
हिरोशिमा आठवताना – रूपक – ले.चित्रा बेडेकर
|
सायं.5.30वा.
|
युववाणी
– ‘पुरुषोत्तम फिव्हर
2018’ यंदाच्या पुरूषोत्त्म करंडक एकांकिका स्पर्धेचं पूर्वावलोकन
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत – धनगरी ओव्या - बाबुराव माने आणि
सहकारी
|
सायं.7.15
वा.
|
समन्वित कार्यक्रम – दिशा विकासाची –केंद्र सरकारच्या
महत्त्वपूर्ण कल्याणकारी योजनांवर आधारित कार्यक्रम मालिका
|
सायं.
7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न
सन 2022पर्यंत दुप्पट करणाच्या हेतुनी मार्गदर्शन पर प्रा.का. मालिका शेतशिवार,शिनोली ता.जुन्नरच्या सरपंच मिनाताई उकीरडे आणि ग्रामसेवक यांची सोनीली
गोगले यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.8.15
वा.
|
समन्वित
कार्यक्रम – अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी – चौंडी – अहिल्याबाईंचं जन्मस्थान
– ले.भूषण देशमुख , सा.क. शिवाजी आभाळे
|
रा.9.30
वा.
|
भाषणांचा
अखिल भारतीय कार्यक्रम – चर्चा – आजादी – ‘’ सपने से हकीकत का
सफर ‘’
|
रा.10.00
वा.
|
फोन
इन आपकी पसंद– सा.क. वीणा भावे
|
No comments:
Post a Comment