378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 06/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05
|
प्रभातवंदन
– गीर्वाणवाणी – शिवमानसपूजा – शर्वरी लेले आणि सहकारी, चिंतन – डॉ अनुपमा क्षीरसागर
|
स.06.40 व दू.1.45वा.
|
उत्तम
शेती – भाजीपाल्यातील विषाणुजन्य भूरी, करपा रोग
|
स.8.45
वा.
|
परिक्रमा – आरोग्य
भारतीच्या डॉ अरूणा चाफेकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
|
स.9.15
वा.
|
वाटा विकासाच्या – केंद्र सरकारच्या महत्वपूर्ण
कल्याणकारी योजनावर आधारित कार्यक्रम मालिका – E-NAM – Electronic Agriculture Market - सा.क. राजेंद्रकुमार घाटगे, सहभाग – बाळासाहेब
जयराम देशमुख, मुख्य प्रशासक, कृषी
उत्पन्न बाजार समिती, पुणे
|
दु.12.00
.वा.
|
स्नेहबंध – 1. जर्मन भाषा अभ्यासक –
अनुवादक – अलौकिका पुरंदरे यांची मुलाखत, 2. कथा
|
दु.2.30
वा.
|
आलाप-
पं.सुखदेव आणि कैलाश पवार – धृपदगायन, सिद्राम जाधव आणि
सहकारी – सुंद्रीवादन
|
सायं.6.30
वा.
|
उपशास्त्रीय
गायन – विदुषी कोयल दासगुप्ता – खमाज ठुमरी, विदुषी ज्योत्स्ना
भोळे – भैरवी होरी
|
सायं.7.15
वा.
|
समन्वित
कार्यक्रम – दिशा विकासाची – केंद्र सरकारच्या विकास योजनांवर आधारित कार्यक्रम
– बेटी बचाओ बेटी पढाओ – सहभाग – ज्योती परिहार,
उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद पुणे,सा.क. राजेंद्रकुमार
घाटगे
|
सायं.
7.30वा.
|
माझे घर
माझे शेत – 1.शेतकरी मित्रांचं उत्पन्न सन 2022पर्यंत दुप्पट करणाच्या
हेतुनी मार्गदर्शन पर प्रा.का. मालिका शेतशिवार, 2.ऑगस्ट
महिन्यामध्ये करावयाची शेतीची काम – माहिती – प्रा.रामभाऊ हंकारे
|
रा.9.30
वा.
|
भाषणांचा
अखिल भारतीय कार्यक्रम – मुलाखतींवर आधारित कार्यक्रम – करोया मरो
|
रा.10.00
वा.
|
फोन इन आपकी पसंद– सा.क. वीणा भावे
|
रा.10.30
वा.
|
आलाप –
शास्त्रीय गायन – विदुषी मंजिरी आलेगावकर
|
No comments:
Post a Comment