378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक 04/09/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
|
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – सरस्वती सुक्त - वेदमूर्ति मोरेश्वर
घैसास गुरूजी आणि विद्यार्थी, चिंतन – डॉ.अपर्णासाबणे – संपत्ती
|
स.6.40व दु.1.45वा
|
उत्तम शेती – गुणवत्तापूर्ण
दुध उत्पादन
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य
– प्रोस्टेट कॅन्सर – डॉ. अनुराधा सोवनी
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – सजीवांच्या वाढीचे नाट्य –
क.कृ.क्षीरसागर
|
स.9.15 वा.
|
वाटा
विकासाच्या – केंद्र सरकारच्या महत्वपूर्ण कल्याणकारी योजनावर आधारित
कार्यक्रम मालिका – प्रधानमंत्री मातृवंदना
योजना, सहभाग – श्री.संजीवकुमार जाधव
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे महाराष्ट्र शासन
|
रा.9.30 व रा.10.30
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – विदुषी मंजिरी आलेगावकर
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध (आरोग्यदर्पण)
– डॉ. कल्पेश पाटील यांची प्राजक्ता खोडवे यांनी घेतलेली मुलाखत विषय – लहान मुलं,मधील बद्ध्कोष्ठता
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका –
ओवी गाऊ विज्ञानाची
|
दु.2.30
वा.
|
आलाप - शास्त्रीय संगीत
– विनायक फाटक
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – स्टे
टयुन्ड सहभाग – सिध्दार्थ जोशी
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन
– दत्तात्रय कळसकर आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
लोकजागर – ‘’माझं
छकुलं’’ लघुनाटिका – अंधश्रध्दा निर्मूलन या विषयावर ले.दिशा
भोसले, सह. मेघा कांबळे आणि सहकारी
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी
सुगम संगीत – भाग्यश्री गोसावी
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कृषी
हवामान सूचना लाईव्ह, यशोगाथा
– बचत गटाच्या माध्यमातून सेंद्रीय शेती- मुलाखत – वैशाली आवारे
|
रा.9.30 वा.
|
एैलतिर पैलतिर – ज्येष्ठ
नागरिक श्री.दिनकर शिलेदार यांची डॉ.प्रतिमा जगताप यांनी घेतलेलीमुलाखत
|
रा.10.00 वा.
|
आपकी पसंद – हिंदी –
सा.क.सिध्दार्थ बेंद्रे
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – पं.हरिप्रसाद चौरसिया – बासरीवादन
|
No comments:
Post a Comment