378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 16/08/2018
चे विशेष कार्यक्रम
स.
6.40 वा.
|
उत्तम
शेती – कागदी लिंबाकरता हस्त बहाराच नियोजन
|
स.6.45
वा.
|
आपले
आरोग्य – स्तनपानाच महत्त्व – डॉ. सुनिल गोडबोले
|
स.6.50व
दु.1.55
|
नातं
निसर्गाशी – श्रावणनांदी – डॉ.कांचनगंगा गंधे
|
स.8.45
वा.
|
भाषण
विभाग – ‘बंद’माझा काय दोष?
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध
– डॉ.बाबासो आंबेडकर या चित्रपटाच्या निर्मिती
प्रकियेविषयी डॉ. जब्बार पटेल यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.1.05
वा.
|
खुलं
आकाश – मालिका – टिंटोच्या गोष्टी – स्वची ओळख – ले.अक्षय वाटवे, सा.क. तेजश्री कांबळे
|
दु.2.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – चारूशिला गोसावी
|
सायं.6.30
वा.
|
कामगारांसाठी
कार्यक्रम – श्रमिक जगत – औद्योगिक स्थायी आदेश कायद्याबद्दल अॅडव्होकेट जयंत
शालिग्राम यांची जगदीश राव यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.7.15
वा.
|
माझे
घर माझे शेत – शेतीसाठी सुधारित अवजार तज्ञ – तुलसीदास बास्टेवाड यांनी शेतकरी बांधवांच्या शंकांना, प्रश्नांना दिलेली उत्तरं, सूत्रसंचालन – अनिलकुमार
पिंगळे
|
रा.10.00
वा.
|
आपली
आवड – सा.क.शैलेश परांजपे
|
रा.10.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – नॅन्सी कुलकर्णी – चेलोवादन
|
No comments:
Post a Comment