378
अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 31/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40व दु. 1.45
|
उत्तम शेती – चिकु लागवड तंत्र
|
स.6.45
वा.
|
आपले
आरोग्य – प्रकृतीनुसार जीवनशैली –
वैद्य रणजित निंबाळकर
|
स.6.50
व दु. 1.55
|
नातं
निसर्गाशी – हिमालयातील सुगंधी वनस्पती – डॉ. राधिका बेहरे
|
स.9.15
वा.
|
वाटा
विकासाच्या – केंद्र सरकारच्या महत्त्वपुर्ण योजनांवर आधारित कार्यक्रम मालिका – ‘स्वच्छ
भारत अभियान’ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि समाजाजित
विविध स्तरातील लोकांच्या प्रतिक्रिया समाविष्ट आहेत
|
स. 9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय गायन – अनुराधा कुबेर –
गायन
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध – उपेक्षित – नाटक – लेखन – रेखा
बैजल
|
दु.1.05
वा.
|
खुलं
आकाश – मालिका – ओवी गाऊ विज्ञानाची
|
दु.2.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – विजय देशपांडे – गायन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – पुरुषोत्तम फिव्हर – 2018 यंदाच्या
पुरूषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीवर आधारित कार्यक्रम
|
सायं6.15 वा.
|
लोकसंगीत
– संगीत भजन – भाऊसाहेब पालवे आणि सहकारी
|
सायं.
6.45 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम – श्रुति करंदीकर
|
रा.8.15
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम – दिपाली ढमाळ
|
रा.9.30
वा.
|
संवाद
– सुप्रसिध्द गायिका – आशा भोसले यांची सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.10.00
वा.
|
हिंदी
कार्यक्रम – कलश –
|
रा.10.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – अपर्णा पणशीकर – गायन
|
No comments:
Post a Comment