378
अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 10/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40व दु. 1.45
|
उत्तम शेती – किडरोग नियंत्रणासाठी योजना
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – आले, सुंठ – वैद्य शैलेश गुजर
|
स.9.15 वा.
|
वाटा
विकासाच्या – केंद्र सरकारच्या महत्त्वपुर्ण योजनांवर आधारित कार्यक्रम मालिका – राष्ट्रीय जलमार्ग , सा.क. राजेंद्रकुमार घाटगे
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध – ज्ञानरचनावादी पूरक पुस्तक
लिहिणा-या डॉ.श्रुती पानसे यांची मानसी आपटे यांनी घेतलेली मुलाखत, पवना काठचा धोंडी –
गो.नि.दांडेकर लिखित कादंबरीचं अभिवाचन
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – पं.पंडितराव
नगरकर – गायन, उ.डागर बंधू – धृपद गायन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – वाचनकट्टा – सहभाग – अनुराग वैद्य
, नीलेश चव्हाण, वैशाली जाधव
|
सायं6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन – देविदास भागुजी
बो-हाडे आणि सहकारी
|
रा.7.30
वा.
|
माझे
घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न सन 2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या
हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का.मालिका – शेतशिवार, हवामान बदल आणि त्यास
कारणीभूत घटक – मुलाखत – सचिन कांबळे
|
रा.9.30
वा.
|
संवाद – सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर
रूपक
|
रा.10.00
वा.
|
हिंदी
कार्यक्रम – कलश – रूपक – मुझे नाम चाहिए एक बापका - नाजायज और लावारिस बच्चों के
जीवन पर आधारित
|
No comments:
Post a Comment