378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार
दिनांक 29/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – आधुनिक जीवनशैली आणि तत
जन्य आजार – वैद्य रणजित निंबाळकर
|
स.8.45
वा.
|
मलाही काही सांगायचंय – अंथरूणाला खिळलेल्या रूग्णांना
सेवा देणा-यांच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रम
|
स.9.30
वा.
|
आलाप –
शास्त्रीय संगीत – ललित देशपांडे - गायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – तबला वादक सुलक्षणा फाटक यांची गौरी
पत्की यांनी घेतलेली मुलाखत, जगणं मस्त मजेचं – कौटुंबिक श्रुतिका
– लेखन – मंगला गोडबोले
|
दु.2.30
वा.
|
आलाप –
शास्त्रीय संगीत – पं.व्हि.जी.जोग – वायोलिनवादन
|
रा.
7.30 वा.
|
माझे
घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न सन 2022 पर्यंत दुप्प्ट करण्याच्या
हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का.मालिका – शेतशिवार,आदिवासींचं शिक्षण समस्या आणि वास्तव – माहिती – प्रा.डॉ. भौमिक देशमुख
|
रा.10.00
वा.
|
फोन इन
आपली आवड – सा.क. – शैलेश परांजपे
|
No comments:
Post a Comment