378
अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 07/08/2018
चे विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
|
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – देव्यापराध क्षमापन स्तोत्र –
पं.त्र्यंबकराव जानोरीकर, चिंतन – डॉ अनुपमा क्षीरसागर
|
स.6.40व दु.1.45वा
|
उत्तम शेती – लिंबूवर्गीय फळ पीकातील किड रोग नियंत्रणं
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – वर्षा ऋतुमधील दिनचर्या –
वैद्य शैलेश गुजर
|
स.9.15 वा.
|
वाटा विकासाच्या – केंद्र सरकारच्या महत्वपूर्ण
कल्याणकारी योजनावर आधारित कार्यक्रम मालिका – प्रधानमंत्री मातृसुरक्षा योजना –
सा.क. राजेंद्रकुमार घाटगे, सहभाग – डॉ संजीव कुमार जाधव, ए.डी.एच.ओ
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – 1.स्त्रियांसाठी महत्वाचा आरोग्य
विषयक चाचण्या – डॉ अश्विनी कुलकर्णी, 2.कथा – इच्छा– शचि पाटणकर
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी
– स्टे ट्युन्ड – फ्रेश गप्पा – रिफ्रेशिंग गाणी – देवेंद्र पचंगे यानी सादर
केलेला कार्यक्रम
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम गायन – कल्याण
गायकवाड
|
सायं.7.30 वा.
|
माझे
घर माझे शेत – 1.कृषी हवामान सुचना, 2. खरीप हंगामातील पीकांचं बिजोत्पादन घेताना घ्यावयावी काळजी – डॉ दत्तात्रय लाड – माहिती, 3. माती परिक्षण आणि
फायदे –माहिती – राहूल घाडगे
|
रा.10.30 वा.
|
आलाप- शास्त्रीय गायन – धनंजय दैठणकर
|
No comments:
Post a Comment