378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक 14/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
|
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – गणेश द्वादशनाम – सच्चिदानंद गाडगीळ, चिंतन
– धनंजय अवसरीकर – संस्कार
|
स.6.40व दु.1.45वा
|
उत्तम शेती – हळद पिेकाची
योग्य वेळी भरणी
|
स.6.50 वा.
|
नातं
निसर्गाशी – जपू या निसर्गाला – सुनिल लिमये
|
स.9.15 वा.
|
वाटा विकासाच्या – केंद्र सरकारच्या महत्वपूर्ण
कल्याणकारी योजनावर आधारित कार्यक्रम मालिका – प्रधानमंत्री ग्राम सडक योजना – सहभाग
– श्री विष्णू पालवे – सा.क. राजेंद्रकुमार घाटगे
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – रजोनिवृत्तीला सामोरं जाताना – मुलाखत – डॉ.शुभांगी
कानिटकर
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका –
टिंटोच्या गोष्टी
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – सर्प मित्रांशी
बातचीत
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन
– मौलाना हुसेन सुतार आणि सहकारी
|
सायं.7.00 वा.
|
स्वातंत्र्य दिनाच्या
पूर्वसंध्येला मा.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राष्ट्राला उद्देशून संदेश हिंदी
आणि इंग्रजीतुन
|
रा.9.30 वा.
|
साहित्यसौरभ – अनिल साबळे
यांनी सादर केलेल कविता वाचन, गजानन लक्ष्मीकांत देव यांची लिहिलेली ‘ शापित ‘ ही कथा
|
रा.10.00 वा.
|
इंग्रजी डॉक्युमेंटरी
– The night that was
reliving the historic occasion of Indian in dependence
|
No comments:
Post a Comment