378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक 21/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
|
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – सौंदर्यलहरी – पं.त्र्यंबकराव
जानोरीकर,
चिंतन – मकरंद वझे – हरिपाठावरील विवेचन
|
स.6.40व दु.1.45वा
|
उत्तम शेती –
पशुंसाठी दर्जेदार खाद्य
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य
– पन्नाशी नंतरचे अस्थिविकार – स्त्रिया – डॉ. राघव बर्वे
|
स.9.15 वा.
|
वाटा विकासाच्या – केंद्र सरकारच्या महत्वपूर्ण
कल्याणकारी योजनावर आधारित कार्यक्रम मालिका – प्रधानमंत्री मातृसुरक्षा योजना –
डॉ; संजीव कुमार जाधव, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी पुणे
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – स्तनाचा कर्करोग आणि दक्षता – मुलाखत – डॉ.
शेखर कुलकर्णी
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका –
टिंटोच्या गोष्टी ’’तंत्रज्ञान
‘’ ले.अक्षय वाटवे , सा.क. तेजश्री
कांबळे
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – अभंग –
गौळण – सीमारविंद्र शेंडे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
लोकजागर – ‘’व्यसन
मुक्त जीवन’’ या विषयावर डॉ. कल्याण गंगावाल यांनी
दिलेली माहिती
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – दत्तात्रय
डोईफोडे
|
रा.9.30 वा.
|
एैलतीर पैलतीर – ‘’ अटल
प्रेरणा’’ दिवंगत पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या
जीवन आण्णि कवितांवर आधारित रूपक
|
No comments:
Post a Comment