378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 01/09/2018 चे
विशेष कार्यक्रम
स. 6.40 व दु.1.45 वा.
|
उत्तम
शेती – हळद पिकांतील कीडं नियंत्रण
|
स. 6.45 वा.
|
आपले आरोग्य – पथ्यापथ्य कल्पना – डॉ.
रणजित निबांळकर
|
स.6.50 वा.
व दु.1.55
|
नातं निसर्गाशी – सागरी बेटे – डॉ.सविता घाटे
|
स. 8.45 वा.
|
कौटुंबिक श्रृतिका
– ‘जगणं मस्त मजेचं’ – ले – श्रीपाद ब्रम्हे, सा.कर्त्या - गौरी लागू
|
स.10.30 वा
|
उपशास्त्रीय संगीत - वसुंधरा पंडित – दादरा, सुलभा पिशवीकर – कजरी
|
दु.1.00 वा.
|
फोन इन लोभ असावा - सा.क – प्रसाद कुलकर्णी
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र - अकोला – वाशिम
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान - विविध गुणदर्शन कार्यक्रम – सादरकर्ते – न्यु
इंग्लिश स्कुल, शिरोली बुद्रुक चे
विद्यार्थी
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी – मेघ मल्हार – पावसाशी गट्टी
करणा-या व्यक्तिंशी गप्पा छायाचित्रकारांच्या नजरेतून पावसाळा छायाचित्रकार प्रमोद
देशपांडे यांच्याशी प्रियांका नगरकर हिनी केलेली बातचीत
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत – देवीची
गाणी – सदाशिव अंबादास मुसळे आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – हेमंत पेंडसे
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न
सन 2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का. मालिका –
शेतशिवार,करडई लागवड – तंत्रज्ञान – माहिती
– प्रा.सदाशिव भास्कर देशमुख
|
रा.8.15 वा.
|
समन्वित कार्यक्रम – राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह
– सा.क. शैलेश माळोदे
|
रा.9.30 वा.
|
संगीताचा अखिल
भारतीय कार्यक्रम – अर्णबचॅटर्जी – गायन
|
No comments:
Post a Comment