378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 09/08/2018
चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – दत्तात्रेय
स्तोत्र– अपर्णा नेने, चिंतन – सुप्रिया जोशी – प्रयत्नाचे महत्व
|
स.
6.40 वा.
|
उत्तम
शेती – तूर पिकांवरील किड आणि रोगाचं नियंत्रण
|
स.8.45
वा.
|
प्रसारण
दिनाच्या अनुशंगाने आकाशवाणीच्या बातम्यांची लोकप्रियता आणि विश्वासर्हता ह्यांवर
आधारित अरविंद गोखले यांचे मनोगत, मनोयात्री आणि बेवारस
लोकांच्या पुर्नवसनाचे कार्य करणा-या अमित प्रभा वसंत यांची मुलाखत
|
स.9.15
वा.
|
वाटा
विकासाच्या केंद्र सरकारच्या महत्त्व
पुर्ण योजनांवर आधारित कार्यक्रम मालिका – राष्ट्रीय जल मार्ग , सा.क. राजेंद्रकुमार घाटगे
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध
– विकासाची माझी भूमिका – नगरसेविका राजश्री
काळे यांची तेजश्री कांबळे यांनी घेतलेली मुलाखत, कथा – सदाको
आणि एक हजार बगळे – नीला शर्मा, जलव्यवस्थापना विषयी प्रफुल्ल
हांडे यांची मुलाखत
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– ‘स्टे टयुन्ड’ – फ्रेशगप्पा रिफ्रेशिंग गाणी –
सा.कर्ता – देवेंद्र पचंगे
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत
– आदिवासी गौरव दिनानिमित्त – धनगरी ओव्या – भागवत भैरू खरात आणि सहकारी
|
रा.7.30
वा.
|
माझे
घर माझे शेत – कांदा पिकामध्ये संतुलित खताचे महत्व – माहिती – डॉ.राजीव काळे, कमी खर्चात आडसाली ऊस शेती कशी करावी – माहिती – बाहुबली टाकळकर
|
रा.10.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – विदुषी वीणा सहस्त्रबुध्दे – गायन
|
No comments:
Post a Comment