378
अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 03/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 व
दु. 1.45 वा.
|
उत्तम
शेती – कापूस पिकांतील रस शोषक कीडी
|
स.6.45
वा.
|
आपले
आरोग्य – किरकोळ खोकला – डॉ दिलीप
देवधर
|
स.6.50 व
दु. 1.55 वा.
|
नातं निसर्गाशी – रान भाज्या – डॉ कांचनगंगा
गंधे
|
स.8.45
वा.
|
गीर्वाणभारती
|
स.9.15
वा.
|
वाटा विकासाच्या – केंद्र सरकारच्या महत्त्वपुर्ण
योजनांवर आधारित कार्यक्रम मालिका – ‘E-NAM ‘’- सहभाग – श्री देशमुख,
ए.पी.एम.सी.पुणे, सा.क.
राजेंद्रकुमार घाटगे
|
स. 9.30
वा.
|
आलाप –
शास्त्रीय गायन – विदुषी इंदिराबाई खाडिलकर
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध
– 1.पवना काठचा धोंडी – गो.नि.दांडेकर, 2. शांभवी
बोधे यांचं काव्यवाचन
|
दु.1.05
वा.
|
खुलं आकाश
– मालिका – उद्योजकता – सा.क. सुनील कुलकर्णी
|
दु.2.15
वा.
|
गांधी
वंदना – ले.डॉ. कुमार सप्तर्षी
|
दु.2.30
वा.
|
आलाप –
शास्त्रीय संगीत – पं.भजन सोपोरी – संतूर वादन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी
|
सायं6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन – अंकुश डोंगरे आणि
सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
वृंदगान
पाठ – नेपाळी गीत, कवि – रूद्र व हयाल, संगीत – सुमन केळकी
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – सावनी
रविंद्र
|
रा.7.30 वा.
|
माझे
घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न सन 2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या
हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का.मालिका – शेतशिवार
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – सुहास
शामगावकर
|
रा.9.30 वा.
|
संवाद
– लोकनाट्य – गाठू ज्ञानाची पंढरी – ले.विवेक जोशी, सा.क. सुनिल मते आणि सहकारी
|
रा.10.00 वा.
|
हिंदी कार्यक्रम – कलश – भारतीय लष्कराच्या
दक्षिण विभागाचे मुख्य लेफ्टनंट जनरल दिवाण रविंद्रनाथ सोनी यांची गोपाळ अवटी
यांनी घेतलेली मुलाखत, अभियांत्रिकी सहाय्य –
रविंद्र रांजेकर आणि नीलेश घाटोळे, निर्मिती सहाय्य –
प्रसादकुलकर्णी
|
No comments:
Post a Comment